Very Famous Actress Started New Business | अभिनय, राजकारण आणि आता व्यवसाय | Lokmat Filmy

2021-09-24 0

अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी आजवर अनेक सिनेमे, मालिकांमध्ये काम केलयं. सिनेसृष्टीत त्यांनी निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून देखील काम केलं आहे. अभिनयात यश मिळवल्यानंतर त्यांनी आपल पाऊल राजकारणात टाकलं. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर प्रिया यांनी व्यवसायातही प्रवेश केला. प्रिया यांनी २०१९ साली व्यवसायात पदार्पण केले. प्रिया यांनी ‘चख ले’ या नावाचे हॉटेल सुरू केले. त्यांच्या या व्यवसायाबाबत आता त्यांनी आनंदाची बातमी शेअर केलीये. snehal vo

#Priyaberde #Punehotel #Chakhale #Lokmatfilmy #Laksha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber